स्वागत आहे, माझे नाव सोमा बागल आहे आणि मी गेल्या 5 वर्ष्यापासून स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करत आहे आणि मी आमच्या विद्यार्थ्यांच्या प्रोफेशनल ट्रेडर बनवण्यावर लक्ष केंद्रित करतो. मी अनेकांना ट्रेडिंग शिकवली आहे. आणि आज ते लोक आनंदी आहेत. तर तुम्हाला देखील शिकवण्याचा आनंद मला दिल्याबद्दल तुमचे आभार मानतो. आणि आपण सर्व गोष्टीवर चर्चा आता आतमध्ये करूया.